नागपूर : महापालिका व अनुदानित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनाचा भार अक्षयपात्र व शेअर अवर स्ट्रेंथ या संस्थांनी उचलण्याचा संकल्प घेतलाय. १५ हजार शालेय विद्यार्थ्यांचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे. या उपक्रमात नागपूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन शेअर अवर स्ट्रेंथचे सीईओ जितेंद्र जोधपूरकर व अक्षयपात्रचे सीईओ श्रीधर व्यंकट यांनी केले आहे.
top of page
bottom of page
留言